fbpx

Choricha Mamla Marathi Movie Review

Director: PRIYADARSHAN JADHAV

Cast:
JITENDRA JOSHI – Nandan
HEMANT DHOME – Amarjeet Patil
AMRUTA KHANVILKAR – Shraddha
ANIKET VISHWASRAO – Abhinandan Saheb
KSHITEE JOG – Anjali Patil
KIRTI PENDHARKAR – Asha
ABHIJEET KENDE
GEETA PANCHAL
RAMESH VANI

Choricha Mamla Trailer

हा चोरीचा मामला नक्की काय आहे. एक सरल साधा नंदन चोरी करण्यासाठी राजकारणी अमरजीत पाटिल ह्यांच्या फार्महाउसवर चोरी करण्यासाठी जातो. ह्या चोराचा प्रामाणिक पाना बघण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघवाच लागेल. चोरी करात असता नाच तिथे अमरजीत पाटिल एक गाइकेला घेऊन येतात जी त्याना खुप आवडत असते आणि त्यात भर म्हणून तिथे अमरजीत पाटलांची बायको अंजलि देखील येते. त्यानंतर तिथे उडानारा गोंधळ आणि प्रत्येक जण स्वताला वाचवण्यासाठी खोट बोलत असतो त्यात मजा येते.

Choricha Mamla now available on AmazonPrime Video

AB ANI CD MARATHI MOVIE REVIEW

Summary
Choricha Mamla
Article Name
Choricha Mamla
Description
हा चोरीचा मामला नक्की काय आहे. एक सरल साधा नंदन चोरी करण्यासाठी राजकारणी अमरजीत पाटिल ह्यांच्या फार्महाउसवर चोरी करण्यासाठी जातो. ह्या चोराचा प्रामाणिक पाना बघण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघवाच लागेल.
Author
Publisher Name
The Brand Promotion
Publisher Logo

2 thoughts on “Choricha Mamla Marathi Movie Review

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *